Lagin Gunha Jhala Song Lyrics
Lagin Gunha Jhala Song Lyrics

लगीन गुन्हा झाला  Lagin Gunha Jhala Song Lyrics Marathi


मातीमोल रीती नाही जगण्याचा लळा
लाचारीच्या लाटा त्यानी आगीवानी झळा

आसवांचा दान माझ्या सुक्या पापणीला

दुःखाच तुफान सार माझ्या जिंदगीला

 
आभाळावरी भार कोरला
कळणं कसला जनम भेटला बेरका

जिराण नशिबाला लगीन गुन्हा झाला

दमडि हि ना सारा जनम सुना झाला

जिराण नशिबाला लगीन गुन्हा झाला

दमडि हि ना सारा जनम सुना झालाहो गोरा मोरा सपान कोरभर हसना

गालावर सुखाची खळी काही दिसना

हो .. तगा मगा बिचारी ही घडीभर मिटना

जितपणी जीवाचं कोड काही सुटना

 
नात्या मंदी जीव कोंडला
कळणं कसला जनम भेटला बेरका

जिराण नशिबाला लगीन गुन्हा झाला

दमडि हि ना सारा जनम सुना झाला

कळणं कसला जनम भेटला बेरका

जिराण नशिबाला लगीन गुन्हा झाला

दमडि हि ना सारा जनम सुना झाला
Song Credits;
Director - Tanaji M Ghadge
Music - Santosh Mulekar
Singer - Shankar Mahadevan
Lyrics - Mangesh Kangane